Marathi Attitude Status: Trendy and Unique Attitude Status In Marathi

So, You are looking for Marathi Attitude Status. Then you click on right link. On these pages, we are sharing some trendy and unique Attitude Status in one of the great languages Marathi. 

These Marathi attitude statuses are as great as they are unique. So check out them and if possible you do share them with your friends as well. 

We know that Marathi is one of the great languages which is widely spoken in the great country on land, India. 

So lets we share without wasting your time.

Also Check: Birthday Wishes In Marathi

Marathi Attitude Status: 

 

डोक गरम आहे

कृपया distrub करू नका.आई शपथ

स्वतःला इतकं perfect
बनवणार कि लोक बोलायला काय
बघायला तरसतील.आयुष्यात चार पैसे कमी कमवा
पण,जीवाला जीव लावणारी
माणसे जास्त कमवा..!
💯😎✌पोरीच्या प्रेमात हजार वेळा
झुकण्यापेक्षा अभिमानाने GYM
करा आयुष्यात कोणासमोर
झुकायची वेळ येणार नाही.
💯😎✌या छोट्याश्या आयुष्यात एवढे
नाव कमवा की, लोक तुमच्याकडे
पर्याय म्हणून नाही तर एकमेव पर्याय
म्हणून पाहतील..
💯😎✌#Respect__ला__Respect✓✓
#आणि
°°#Attitude__ला 😉😉°°#Attitude
#तो__पण__डबल😎
🔥#तु__भारी🙏#तुझ्या__घरी💥

Marathi Attitude Status


अनुभव शिकवतो

कोणासोबत कस बोलायचं

आणि कोणाला कसं

कोलायच।
आजकालच्या युगात जगायला

नुसताच चांगला स्वभाव नाही

तर पैसाही लागतो.💯😎✌खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून

कधी कोणाची मनं नाही जिंकली

जे काही आहे ते रिअल आहे.✌
काही करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर

करा उद्या कोणी म्हणायला नको की

याला मी मोठं केलंय.😎✌

Marathi Attitude Status
🐅🔥विचार_असे मांडा_कि

               तुमच्या #विचारांवर_कुणीतरी

                  विचार_केलाच_पाहिजे....💯😇संघर्ष_असा_करा_कि , 

कौतुक_विरोधकांनी_केलं_पाहिजे 😎🔥🔥 आयुष्य_एकदाच_मिळते😘😘 ते_दूसऱ्याच_पाहून_जगू_नका स्वतःच्या_मर्जीने_जगा आणि_ते_हि_रुबाबातप्रयत्न_करत_रहा_जे_करायचंय_ते_ऐका_दिवसात नाही_होणार_पण_एक_दिवस_नक्की_होणार..💯❤️😍😍🔥😎🤘जीवनात_त्याच_गोष्टी_करण्यात_मजा_आहे,

ज्या_गोष्टीला_लोक_म्हणतात_की, 

ते_तुला_कधीच_जमणार_नाही.....

👑Marathi Attitude Status

माझे मित्र कमी आहेत कारण मी Quantity नाही तर Quality वर विश्वास ठेवतो!


मी बोलतो, मी हसतो, मी खूप हसतो … मी शांत असतो तेव्हा मात्र सावध रहा…सिंगल ही स्थिती नाही. पण हा शब्द आहे जो एखाद्या व्यक्तीचे वर्णन करतो


कधी_कधी 

आयुष्यात_घडणाऱ्या 💯

वाईट गोष्टी आपल्याला 

चांगल्या मार्गावर_घेऊन_जातात....

#ऊर्जामंत्र🚩🚩⚔️⚔️⛳⛳🙏🙏


ज्यांची सुरुवात शून्यातून झालीय त्यांना कितीही मोठे संकटं आले तरी भीती नसते._

जय शंभुराजे❤️🙏🏻🚩


Marathi Attitude Status

Branded_🔥_वस्तूची 

जाहिरात_करावी_लागत_नाही 
असं_पण_गाजणार_🔥🔥
... ..आणि
तस_पण_गाजणार 👍😎 
 👑🤘मन_किती_मोठ_आहे_हे_महत्वाच_नाही👆मनात_आपलेपणा_किती_आहे.
हे_महत्वाच_आहे💯💯💯हारने के बाद भी खड़ा होना चाहिए
इंसान का संघर्ष इतना बड़ा होना चाहिये।

😎💪✌️

Attitude Status In Marathi: 

मैं बस खुद को अपना मानता हूं
क्योंकि दुनिया कैसी है अच्छे से जानता हूं
🌎🌎😏🔥😌😎💪कामाशिवाय आठवण आली
तरच
संपर्क साधा.......!😂
आपली ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा 
बाप @आम्ही एवढे पण चांगले नाही
ओ शेठ...😎
जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायच
विचार करता,ना तेव्हा आम्ही
तुम्हाला विकायचा विचार करत
असतो.👊
जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही इथे लोक
खोटेपणाला मोठेपणा समजतात..

Marathi Attitude Status

शख्शियत चाहे कितनी भी बड़ी क्यों ना हो
औकात में रहोगे तभी इज्जत मिलेगी
🙇‍♂🙇‍♂🤞🤞सवय नाहीये मला
पाठीमागून
बोलण्याची, दोन शब्द जास्त
बोलेल पण तोंडांवर बोलेल.😎😈हरलो तरी चालेल
पण खेळ मोठाच
खेळणार . .मित्रांनो पैसा कमवा पैसा
busy असलेले माणसं पण
आठवण काढतील .अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर
स्वतःमध्ये हिम्मत पाहिजे
एकटं असलं तरी सर्वाना पुरुन उरायच

Marathi Attitude Status
सध्या करियर बनवण्याच्या वाटेवर आहे
म्हणुन शांत आहे
नाहीतर तुझी वाट आत्तापण लावु शकतोकितीही मोठा पाठिंबा असला तरी
यशस्वी तोच होतो
ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिम्मत
आणि लढण्याची धमक असतेज्यांनी माझी वेळ बघून मला नकार दिलेला
 शब्द आहे आपला अशी वेळ आणेल की
 वेळ घेऊन भेटावं लागेल मलाचुकी असल्यावर नक्कीच माफी मागतो
 पण काही कारण नसताना
कोणाचा एक शब्द पण ऐकून घेत नसतो

Marathi Attitude Status

जे मला समजू शकले नाहीत
त्यांना हक्क आहे मला वाईट समजण्याचा
तालावर नाचायला आवडत ते फक्त आई – वडिलांच्या . . बाकी लोकांना बोटावर पण उभ करत नाही .जत्रा संपल्यावर देवाला
आणि काम झाल्यावर त्या व्यक्तीला
विसरण्यातले आम्ही नाहीये .जुनी सवय आहे . एकवेळ सर्वांच्या मागे राहील
 पण कोणाच्या पुढे पुढे करणार नाहीनाव असं करा की तुम्ही जिथे जाल
तिथे चाहत्यांनी गर्दी केली पाहिजे .

Marathi Attitude Status

माझ्या भूतकाळाचा विचार करु नका कारण मी आता तिथे राहत नाही.माझे मित्र कमी आहेत कारण मी Quantity नाही तर Quality वर विश्वास ठेवतोमी बोलतो, मी हसतो, मी खूप हसतो … मी शांत असतो तेव्हा मात्र सावध रहा…हे स्वप्नांवर अवलंबून राहून जगणं विसरू नका हे लक्षात ठेवा….मला attitude चा problem नाही, कारण माझी personality च दमदार आहे..

Marathi Attitude Status

माझी अक्षरे खराब नाही कारणं, माझ्याकडे माझा स्वतःचा FONT आहे.आयुष्य एवढं स्वस्त पण नका बनवू की काही चिल्लर लोकं येऊन खेळून जातील…आईवडिलांच्या कष्टाची जाणीव असणारी व्यक्ती कधीच वाया जात नाही.!सारा जमाना जलने लगा 
जब नाम हमारा चलने लगा

👑💪😎सिद्ध करतोय सध्या
स्वतःला, प्रसिद्ध झालो की
कळेलच तुम्हाला..!
💯😎✌

Marathi Attitude Status

लक्षात ठेवा
जितकी इज्जत देता येते
त्याच्या दुप्पट काढता पण येते🔥
💯😎✌मरेपर्यंत साथ देईल 
फक्त
कामापुरती आठवण 
काढू नका..!
💯😎✌दुसरे लोक पैशामुळे
"Brand" 👑 असतात
पण आपण आपल्या
"Personality"👊
मुळे Brand आहे.
💯😎✌

Marathi Attitude Status

घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात
हिंमत दाखवा चांगले चांगले
डोकं टेकवतात.
💯😎✌खूप मोठा तर नाहीये पण
 होणार नक्की,
त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी
समजलं होत.
🤘😎🙏फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं रहा,
लोकांच काय ते तर देवात पण
चुका काढतात..
💯😎✌स्वतःशीच मी कधी हरलो नाही,
तर ही दुनिया मला काय हरवेल..
💯😎✌

Marathi Attitude Status

आमच्याशी संबंध खराब
होऊ देऊ 😈 नका,
कारण आम्ही तिथे कामी येतो
जिथे सर्वजण साथ सोडतात.
💯😎✌वाईट दिवसात सगळ्यांनी 
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा😎
दिवस बदलायला 💪 वेळ नाही लागत.
💯😎✌ATTITUDE 😎 नाही
आमच्यात पण! !
self respect 👑
नावाची गोष्ट जरा
जास्तच आहे.
💯😎✌बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच....✌👊
💯😎✌

Marathi Attitude Status

आत्ता तर खरी सुरुवात
केली आहे, अजून मार्केट
गाजवायचं बाकी आहे..!
💯😎✌😎हर रोता हुवा लम्हां मुस्कूराएगा😉
🔜🤘तु सब्र रख अपना वक्त भी आएगा💯✌🔥आयुष्य_जबरदस्तीन_नाही_जबरदस्त_जगा...!
मानो_तो_मौज_हैं,
वरना_समस्या_तो_रोज़_हैं....जगणं_साध_असलं_तरी_चालेल_पण
वागण्याचा_अंदाज_इतरांपेक्षा_वेगळा_ठेवा..!

   😎 🔥💯🔥😎

Marathi Attitude Status

शिव जयंतीच्या सर्व मावळयाना खुप खुप शुभेच्छा जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🚩शूरता हा माझा आत्मा आहे! विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे! क्षत्रिय हा माझा धर्म आहे! छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे! होय मी मराठी आहे! जय शिवराय!!
🚩🚩🚩🚩🚩अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या!!!
🚩🚩🚩🚩प्रौढ प्रताप पुरंदर” “महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्” “सिंहासनाधीश्वर” “महाराजाधिराज” “महाराज” “श्रीमंत” “श्री छत्रपती” “शिवाजी” “महाराज” की “जय”

Marathi Attitude Status

सगळ्यांना चांगलं समजायचे
सोडून द्या
लोक बाहेरून दिसतात तसे
आतून नसतात.कोणत्याच गोष्टीचा माज नसावाकारण 😎👍
वेळ प्रत्येकाला संधी देते.

सध्य स्वतःच्या टार्गेट वर काम
चालू आहे
म्हणून टीका करणाऱ्या
निर्लज्ज लोकांना
उत्तर द्यायला time नाही.जे#लोक_ आम्हाला# फोनमध्ये
block_करतात_आम्ही त्यांना
#आयुष्यातुन_block करतो ....
ते पण कायमच.............!

एकदा ठरवलं ना जिंकायचं,
मग कोण पण येऊदे समोर विषय संपला.जे काही करायचय ते आत्ताच करा,
कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही.दोन गोष्टी सोडुन मैञी करा,
एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा…!हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,
जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना
तुमच्या सोबत असेल…

Marathi Attitude Status

Marathi Attitude Status

तुम्ही दुसऱ्यासाठी काम करून
दुसऱ्याला मोठे करा आम्ही
स्वतःसाठी काम करून स्वतःला
मोठे करणार.भिडायची लायकी नसेल तर
नडायची खाज पण ठेवू नका👊शेठ तुमचं तरी डोकं
खराब आहे
मी तर माणूसच खराब आहे .😎मी प्रत्येकासाठी स्वतःला सिद्ध
नाही करू शकत,
कारणं मी त्यांच्यासाठी खासच आहे,
जे मला चांगलं ओळखतात..!

💯😎✌मोठं होण्यासाठी ओळख 
नाही लागत,
माणसांची मनं जिंकावी लागतात.

💯😎✌

Marathi Attitude Status

कोणी सोडून गेलं आम्हाला फरक पडत
नाही ओ शेठ,
कालपण रुबाबात होतो आणि आजपण.😎हवा करून मोठ व्हायच असत… तर कधीच झालो असतो…पण आम्हाला लोकांच्या मनात राहून मोठ व्हायचय.मी लाख वाईट असेल पण
स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कोणाला
धोका नाही दिला.इमानदारी गेली तेल लावत,
आता जसे तुम्ही तसे आम्ही..

💯😎✌

माणसं जोडण्यासाठी गुढघे

माणसं जोडण्यासाठी गुढघे 
टेकले म्हणजे
मोठा माणूस लहान होत नाही.

💯😎✌कोणाच्या दबावाने माझा स्वभाव
बदलत नाही, मी स्वतःला जसं वाटत
तसच जगतो आणि वागतो..!

💯😎✌वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका
कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच
कधीतरी संपतात.!

💯😎✌शांततेला कमजोरी समजू 
नका
हद्दीत घुसुन बाजार 
उठवण्यात येईल...👊!

त्या लोकांना डोक्यावर घेऊन


त्या लोकांना डोक्यावर घेऊन
कधीच मिरवू नका
ज्यांची लायकी आपल्या
पायथ्याला पण बसण्याची नसते.वेळ बघून ज्यांनी आमच्या वर
game केला ना त्यांच्यासाठी
वेळ काडून पद्धतशीर game
वाजवणार.


काहीजण खूप शहाणे
असतात काम संपलं की
लगेच पप्पा बदलतात.आमचा कोणी मालक नाही,
आणि आम्ही कोणाचे कार्यकर्ते नाही,
एकटाच पण कायम वजनात.शून्यातून विश्व निर्माण करण्यात
जी मजा आहे ना,
ती आयत्या पिठावर रेषा
मारण्यात नाही.हवा वगैरे नाही हो
आपला स्वभावच तसा आहे
म्हणून आपण सर्वांची मने जिंकतो..आपण पण पध्दत बदलली
आता
जे आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी

Marathi Attitude Status Video:  So these are some awesome and amazing Marathi Attitude Status. If you have any other Marathi Attitude Status, do share them with us as we will share those Marathi statuses in this post. 

 Also, do share these Marathi WhatsApp statuses on social media sites that help us in growing. 

Also Check: Attitude Status In Haryanavi

No comments:

पसंद आया तो शेयर करो कुछ कहने की इच्छा हो तो कमेंट करो और हां लाइक तो बनता है ना भाई

Powered by Blogger.