Birthday Wishes In Marathi: Happy Birthday Status and Wishes in Marathi

Are you looking for happy birthday wishes in Marathi?.

Well, In this article we are sharing some amazing messages and wishes in the Marathi language for Marathi people and Marathi language lovers. These happy birthday wishes and messages will definitely make the day of the birthday boy/girl.

Before we begin, here is Marathi language at a glance. 

  • Speakers: 83 million
  • Region: Maharastra, India
  • Language Family: Indo-Europian
  • Writing System: Devnagari
  • Official Language in Maharashtra, Goa, Dadar Nagar haveli
So as now we got that Marathi is speaking by 83 million peoples. Now it's time to share some amazing Quotes and birthday wishes in Marathi. 

Birthday Wishes In Marathi

Happy Birthday Wishes In Marathi: 


सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,
आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
Birthday Wishes In Marathi

सोनेरी सूर्याची 💛 सोनेरी किरणे🎉,
सोनेरी किरणांची सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या 🎁 सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारखा लोकांना,❤
🎂वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.🎂
Birthday Wishes In Marathiआपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!
Birthday Wishes In Marathi

देवा माझ्या 🙎‍♂️मित्राला सुखात ठेव,
त्याचा वाढदिवस🎂 कधी ही असुदे,
प्रत्येक 👋वेळी मी तुझ्याकडे येवढेच,
मागणे मागतो त्याला आनंदी ठेव🙂.
Birthday Wishes In Marathi

दिवस आहे आज खास👌,
तुला🙎‍♂️ उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी आहे ध्यास….
🍰वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🍰
Birthday Wishes In Marathi

Happy Birthday Wishes In Marathi

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.
Birthday Wishes In Marathi

वर्षाचे 365🌿 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा 🙂आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस.
🎂वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा🎂.
Birthday Wishes In Marathi


सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी 
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं 
शुभेच्छा तुझा 
जन्मदिवस आला #हॅपी बर्थडे
Birthday Wishes In Marathi

आपल्या दोस्ताची👬 किंमत नाही आणि किंमत
करायला कोणाच्या 🤨बापाची हिंमत नाही.
वाघासारख्या भावाला.
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂
Birthday Wishes In Marathi

चांगले मित्र👬 येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे🥰 खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले🤗 कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान 🌿आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…
🎂वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा🎂 ।।
Birthday Wishes In Marathi


वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो..💐💐💐💐
Birthday Wishes In Marathi


प्रत्येकाच्या जीवनात काही खास मित्र👬 असतात त्यापैकी तू एक आहेस भावा ..
अशा जिवाभावाच्या मित्राला🙎‍♂️ वाढदिवसाच्या मनापसून शुभेच्छा🎂
Birthday Wishes In Marathi

जिवाभावाच्या मित्राला
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.🎂🎊
🎂 happy birthday 

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये
म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
Birthday Wishes In Marathi

थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही
बोलणार नाही कारण ।।मित्र नाही तर भाऊ
आहे आपला || रक्ताचा नाही पन जिव
आहे.. आपला।। भाऊ तुला वाढदिवसाच्या
लाख लाख शुभेच्छा.
Birthday Wishes In Marathi

रोज सकाळ🌞 आणि संध्याकाळ..
ओठावर 😊असतं तुझं नाव,
भाई अजून कोणी नाही तूच 🙎‍♂️आहेस आमचा अभिमान,
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान.
🍰वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🍰.
Happy Birthday Wishes In Marathi

दादा
या जन्मादिनी
आपणांस दीर्घायुष्याच्या अनंत
शुभेच्छा💐💐💐
Birthday Wishes In Marathi

माझा आधार, माझा सोबती👬 जो प्रत्येक संकटामध्ये
खंबीरपणे माझ्या पाठीशी🤗 उभा राहतो
अश्या माझ्या भावाला 🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂
Birthday Wishes In Marathi

साखरेसारख्या
गोड माणसाला मुंग्या
लागेस्तोवर वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

तुझ्या ईच्छा आकांक्षा
उंच भरारी घेऊदे
मनात आमच्या एकच ईच्छा
तुला उदंड आयुष्य लाभुदे.!
लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

प्राणाहून प्रिय
बायको
तुला वाढदिवसा निमित्त
उदंड आयुष्याच्या आनंत शुभेच्छा...
Birthday Wishes In Marathi

आई माझी मायेचा झरा
दिला तिने जीवनाला
आधार
ठेच लागता माझ्या
पायी,
वेदना होती तिच्या
हृदयी,
तेहतीस कोटी
देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी
"आई"
आई
आपणास उदंड आयुष्याच्या
अनंत शुभेच्छा 👌
Birthday Wishes In Marathi

जेवा कोणी सोबत🎂 उभे नसते तेवा,
जो आपल्या सोबत आपल्या सपोर्ट साठी उभा असतो तो भाऊ👬 असतो
Birthday Wishes In Marathi


या दिवशी स्वर्गातील सर्वोत्कृष्ट देवदूताचा जन्म या जगात झाला आणि नंतर ती माझी सुंदर आई झाली. मी तुमचे आभारी आहे मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

दिवसाची सुरुवात आणि शेवटही
आज फक्त तुझ्यासाठी
अशीच आयुष्यभर साथ
तुला देतचं राहील..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...💐💐
Birthday Wishes In Marathi

तू माझी बहीण आहेस याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे,
मी तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पना करू शकत नाही!
आश्चर्यकारक असल्याबद्दल धन्यवाद!
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Birthday Wishes In Marathi

सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,
आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
Birthday Wishes In Marathi

सोनेरी सूर्याची 💛 सोनेरी किरणे🎉,
सोनेरी किरणांची सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या 🎁 सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारखा लोकांना,❤
🎂वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.🎂
Birthday Wishes In Marathi
Well, these are some great and well wishes status for birthday in one and only Marathi language. If you find them useful, do share these Marathi birthday wishes with all your social channels. 

Source: Wikipedia

No comments:

पसंद आया तो शेयर करो कुछ कहने की इच्छा हो तो कमेंट करो और हां लाइक तो बनता है ना भाई

Powered by Blogger.